मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्य mukhyamantri sour krushi pumpa yojna maharashtra shasan

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र सरकारने सौरऊर्जेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना सौर पंप संच उभारणीसाठी ९५% अनुदान देईल. हा लेख मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे तपशीलवार वर्णन करतो. तसेच सौर सुजला योजनेबद्दल वाचा उद्दिष्टे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची उद्दिष्टे खाली सूचीबद्ध आहेत: सिंचन पंपांवर होणारा …

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र राज्य mukhyamantri sour krushi pumpa yojna maharashtra shasan Read More »

आता तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीने केलेली कामे व त्यासाठी केलेला खर्च पाहू शकता अगदी क्षनात

हो मित्रहो आता तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीने केलेली कामे व त्यासाठी केलेला खर्च पाहू शकता अगदी क्षणात ! दरवर्षी ग्रामपंचायतीस जिल्हा परिषद कडून काही निधि मंजूर होतो, तसेच ग्रामपंचायत घरफाळा व पानिपट्टी वसूल करून निधि जमा करते तो निधि ग्रामपंचायतीस आपल्या क्षेत्रात खर्च करावा लागतो. त्याची  सर्व माहिती ग्रामपंचायत  आपल्यापाशी ठेवते .पूर्वीच्या काळी ती माहिती तुम्हाला माहीत …

आता तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीने केलेली कामे व त्यासाठी केलेला खर्च पाहू शकता अगदी क्षनात Read More »

तुमच्या शेतीचा नकाशा पाहा आता ऑनलाइन

आज आपण पाहणार आहोत तुमच्या शेतीचा ऑनलाइन नकाशा कसा काडावा ? शेतकरी मित्रांनो, शेतीशी निगडित जमिनीचा 8-अ उतारा, फेरफार, सर्वसिमा या विविध कागदपत्रांची आपल्याला वेळोवेळी अत्यंत आवश्यकता भासते; परंतु या कागदपत्रपैकी आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आपल्या शेतजमिनीचा नकाशा. तर शेतजमिनीचा नकाशा कसा पाहावा ? यासाठीची काय प्रक्रिया आहे ? आपण ऑनलाईन नकाशा पाहू शकतो …

तुमच्या शेतीचा नकाशा पाहा आता ऑनलाइन Read More »

ठिबक सिंचन योजना 80% अनुदान ऑनलाईन अर्ज करा मोबाईल मधून | Thibak Sinchan Yojana 80 % Anudan Apply Online

ठिबक सिंचन योजना शासन देते 80 % अनुदान : ठिबक सिंचनाखालील शेती क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य सरकारने ठिबक सिंचन करीता आता सरसकट 80 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. खूप सारे शेतकरी आता ठिबक सिंचनाचा वापर करून शेती करायला सुरुवात करता आहेत अशा परिस्थितीत शेतकरी महागठिबक घेऊन शेती करण्यापेक्षा राज्य सरकारने दिलेल्या ठिबक सिंचन योजनेचा …

ठिबक सिंचन योजना 80% अनुदान ऑनलाईन अर्ज करा मोबाईल मधून | Thibak Sinchan Yojana 80 % Anudan Apply Online Read More »

शेतीमध्ये अधिक उत्पादणासाठी जीवाणू खते

प्रयोगशाळेत नत्र स्थिर करणाऱ्या, जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या कार्यक्षम जिवाणूंची स्वतंत्ररित्या वाढ करून योग्य अशा वाहकात मिसळून होणाऱ्या मिश्रणाला ‘जिवाणू खत’ असे म्हणतात. ही जिवाणू खते पिकांना नत्र मिळवून देतात. अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळवितात व सेंद्रिय पदार्थाचे जलद विघटन करतात. या खताला ‘जिवाणू संवर्धने’ ‘बॅक्टेरियल कल्चर’ अथवा ‘बॅक्टेरियल इनॉक्युलंट’ असेही म्हणतात. …

शेतीमध्ये अधिक उत्पादणासाठी जीवाणू खते Read More »

टोमॅटो लागवड तंत्रज्ञान

महाराष्ट्रातील तीनही हंगामात टोमॅटोची लागवड होत असल्याने बाजारात बाराही महिने टोमॅटो मिळतात. टोमॅटो ही सर्वसामान्य लोकांच्या आवडीची व शरीर पोषणाच्या दृष्टीने उपयुक्त फळभाजी आहे. टोमॅटोची लागवड करण्याअगोदर जर शेतकऱ्यांनी लागवडीच्या नियोजनातील महत्वाच्या बाबी म्हणजे (अ) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, (ब) सुधारित वाण व दर्जेदार बियाणे (क) बाजारपेठ, (ड) इतर फळभाज्यांची उपलब्धता व पाठवितांना घ्यावयाची काळजी. यांचा …

टोमॅटो लागवड तंत्रज्ञान Read More »

फुलशेती……

फुलशेती महाराष्ट्र राज्यात सन २०१९ -२० मधील एकूण फुल पिकाखालील १५००० हेक्टर क्षेत्रापैकी २९ टक्के क्षेत्र झेंडू (३१५० हे.) आणि ३४ टक्के क्षेत्र गुलाब (४२३० हे.) या फुलांखाली आहे. महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रापैकी पश्चिम महाराष्ट्रात गुलाबाखाली ६४ ठक्के क्षेत्र तर झेंडूखाली ५९ टक्के क्षेत्र आहे.     गुलाव       जमीन ५० ते ६० से.मी. …

फुलशेती…… Read More »

पीकवाढीची मूलद्रव्य

पीकवाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये          कोणतेही पीक असो ,फळझाड असो अथवा एतर कोणत्याही वनस्पती असो त्यास सदृढ वाढीसाठी ऐकून १७ मूलद्रव्य आवश्यकता असते .जे आपण शेंद्रिय रासायनिक हिरवळीची अशा विविध खतांद्वारे पिकास देत असतो.         प्रमुख मूलद्रव्य-                     कार्बन ,हायड्रोजन ,ऑमूलद्रव्ये …

पीकवाढीची मूलद्रव्य Read More »

Hi

माती परीक्षण का करावे.

माती परीक्षण Add Your Tooltip Text Here माती परिक्षण मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून त्यानुसार खतांच्या मात्रा देणे नेहमीच फायदेशीर असते, मातीतून 1 घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जमिनीचा उतार, रंग, खोली, पोत याचा सर्वसाधारण विचार करून प्रत्येक विभागातून प्रतिनिधिक नमुना तंत्ररित्या नमुना घ्यावा. जमिनीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा, दगड गोटे बाजूला करून ३० X ३० X ३० से.मी. …

माती परीक्षण का करावे. Read More »

Scroll to Top
× whatsaap न्यूज माहिती साठी येथे क्लिक करा